Main Featured

प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO


Anita-Hasanandani-shared-PHOTO

सोशल मीडियावर
नेहमी सक्रीय असणारी अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खूशखबर दिली आहे. अनिता हसनंदानी प्रेग्नंट असल्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.