Main Featured

स्फोटकांच्या आवाजाने पॅरिस हादरले, पाहा हा VIDEO

Paris


पॅरिस शहरामध्ये (Paris)वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याचे वृत्त हाती आले आहे.  स्फोटाच्या आवाजाने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


AFP आणि Reuters वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस (Parisशहरात अचानक एक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकण्यात आला आहे. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत लोकांनी ऐकला आहे. सुरुवातील इमारत कोसळली असावी अशी शक्यता वर्तवली गेली. परंतु, कुठेही धुराचे आणि आगीचे लोळ कुठेही आढळून आले नाही.


जेट विमानातून हा आवाज आला असावा, असा अंदाजही वर्तवला जात आहे.