Main Featured

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबिताजी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस, See Pics


 'तारक मेहता का उल्टा चश्मा' 'Tarak Mehta's Inverted Glasses' मधली बबिताजी घराघरात फेमस आहेत. 

बबिताजीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. 
बबीताजींचे खरं नाव मुनमुन दत्ता आहे, ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.
मुनमुन दत्त खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. 
सोशल मीडियावर आपल्या फोटोंमुळे मुनमुन चर्चेत असते. 
मुनमुनचे इन्स्टाग्रामवर 3.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. 
मुनमुन सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते.
अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.