Main Featured

आकाशला हवा आहे मदतीचा एक हात…


                                         help


"मी किरण माळी राहणार इचलकरंजी, माझा लहान भाऊ आकाश माळी त्याचे वय १७ वय वर्ष इतके आहे.
त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत गेल्या जून महिन्यापासून त्याचे डायलिसिस चालू आहे.आता सध्या ज्युपिटर हॉस्पिटल पूणे इथे त्याचे किडनी ट्रान्सप्लांट करायचे आहे.
आमच्या आईची एक किडनी त्याला जुळत आहे तरी त्यासाठी ४,७००००/- इतका खर्च आहे .
तरी मी आशा करतो की आपण सर्वांनी पुढे येऊन थोडी थोडी मदत कराल.
धन्यवाद."

ही आर्त हाक आहे एका मोठ्या भावाची….! आपल्या लहान भावाची जीवनज्योत जगविण्याची…..!

कबनुर/इचलकरंजी ता. हातकणंगले येथिल मध्यमवर्गीय माळी कुटुंब. कृष्णा गणपती माळी व सुनिता माळी यांना किरण वय २३ व आकाश वय १७ अशी दोन मुले. शिक्षणात दोन्हीही हुशार. माळी कुटुंब जिरायती अल्प भूधारक कुटुंब. संसाराचा गाडा चालविण्यासाठी घरी छोटेसे किराणा दुकान. दोघा मुलांचे शिक्षण व संसार कसाबसा चालत होता, आकाशची गेल्यावर्षी १०वी झाली अन या कुटुंबाला म्हणतात ना कुणाची तरी नजर लागली. दुर्देवाने आकाश गेल्या जुन २०१९ पासुन सतत आजारी पडु लागला. निदान केले असता आकाशच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्याचा रिपोर्ट आला.

तेंव्हापासुन माळी कुटुंबाने आकाशच्या डायलसिस साठी आपली सर्व जमापुंजी खर्च केली. होते नव्हते ते सर्व खर्च झाले. आता जगायचे कसे? हा यक्ष प्रश्न आहे. आता खरी गरज आहे ती आपल्या सर्वांच्या मदतीची.
मदतीसाठी……

किरणचे मदतीचे आवाहन

Bank Name: Union Bank of india
Branch Name: Ichalakaranji
Bank account Number: 377002011009849
Name as in Bank: Kiran Krushna Mali
Bank IFSC code: UBIN0537705
Google pay no : 9325920763
UPI ID : Kiranmali726@okhdfcbank

*My Brother Needs Kidney transplantation, Please Help Him!*

My name is Kiran Krushna Mali and I am here to raise funds for my brother Akash Krushna Mali who is 17 years old. Akash Krushna Mali lives in Ichalkaranji, Maharashtra with his parents. He is a student. To make a livinyg, his father works as labor. Akash Krushna Mali is suffering from Kidney failure from a few months. He is yet to start receiving dialysis in Jupiter Hospital. Until now, we’ve spent about Rs. 150000. we’ve arranged amount from savings & loans. In the next 30 days, we need Rs.470,000.00 more for further treatment. Please come forward to support my cause. Any contribution will be of immense help. Do contribute and share this campaign link with your friends and family.


Contact no.9325920763
Read more – https://milaap.org/fundraisers/support-akash-39?utm_source=whatsapp&utm_medium=fundraisers-footer

To pay via Paytm (for Android users only) – http://m.p-y.tm/pay-milaap?comment=originId_104783&amount=1000&amount_editable=1

For UPI payment: rzpy.givetomlpkiran000009@hdfcbank https://milaap.org/fundraisers/support-akash-39/upi_deeplink (You can send money to this ID using BHIM, PhonePe or any UPI app)

You can also do a bank transfer to the below mentioned account:
Account number: 2223663219057225
Account name: Kiran
IFSC code: RATN0VAAPIS