Main Featured

Kolhapur जिल्ह्यातील कोरोना स्थिती

effect of corona


Kolhapur जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 23 कोरोनाबाधितांचा मृत्यू (effect of corona) झाला. 334 नवे बाधित रुग्ण आढळले तर 434 जण कोरोनामुक्‍त झाले आहेत.  आजतागायत बाधित असलेल्या 43 हजार 932 पैकी 32 हजार 749 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 9 हजार 630 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण 1 हजार 418 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहर 6, हातकणंगले तालुक्यात 3, शाहूवाडी, सांगली प्रत्येकी दोन तर करवीर, चंदगड, सिंधुदुर्ग, आजरा, राधानगरी, गगनबावडा, बेळगाव, कागल, भुदरगड, शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो


जिल्ह्यातील (effect of corona) आतापर्यंत एकूण 1 हजार 418 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहर 6, हातकणंगले तालुक्यात 3, शाहूवाडी, सांगली प्रत्येकी दोन तर करवीर, चंदगड, सिंधुदुर्ग, आजरा, राधानगरी, गगनबावडा, बेळगाव, कागल, भुदरगड, शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.