Main Featured

इचलकरंजीकरांना मोठा दिलासा

Ichalkaranji corona update

Ichalkaranji- इचलकरंजीमध्ये काही दिवसांपासून कोरोना रुग्णांत घट होताना दिसून येत आहे त्यामुळे इचलकरंजी करांना दिलासा मिळाला आहे बुधवारी शहरात फक्त 8 नवीन रुग्णांची नोंद (effect of corona)झाली आहे तर यातील एकाचा मृत्यू झाला आहे.


आज अखेर इचलकरंजी मधे 3587 जणांना कोरोनाची (corona)लागण झाली आहे त्यातील 2874 जण बरे झोले आहेत एकूण मृतांची संख्या 174 झाली (effect of corona )आहे

Must Read