Main Featured

इचलकरंजीमध्ये नव्या रुग्णांची वाढ

ichalkaranji corona cases report


Ichalkaranji- इचलकरंजीत आज नव्या 12 रुग्णांची वाढ झाली त्यामुळे येथील रुग्णांची संख्या (corona)आता 3579 इतकी झाली आहे. यामध्ये आत्तापर्यंत शहरात एकूण 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2852 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 553 जणांवर उपचार सुरू आहेत.


कोरोनाचे रुग्ण (corona)कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयन शील आहे त्याचप्रमाणे नाकरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेMust Read