Main Featured

इचलकरंजीसाठी दिलासादायक बातमी

Ichalkaranji

Ichalkaranji- इचलकरंजी शहरात कोरोना (corona)संख्येत घट होताना दिसून येत आहे.काल 13 रुग्णांची भर पडली असून आजअखेर इचलकरंजीत एकूण 3567 रुग्णांची संख्या झाली आहे तर बरे होऊन घरी परतानारे 2839 जण आहेत .कोरोनाचे रुग्ण कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयनशील आहे त्याचप्रमाणे नाकरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना संसर्ग कोल्हापूर (Kolhapur)शहराबरोबर, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, करवीर, आजरा, भुदरगड तालुक्यात वाढत आहे. सोमवारी 1,443 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. 1,398 जणांचे आरटी-पीसीआर, सीबीनॅट, तर 389 व्यक्‍तींचे अँटिजेनवर स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत


Must Read