Main Featured

डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत, पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल


                                   donald-trump-pakistani-girl

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पाकिस्तानी तरुणीचा असून (real donald trump)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) आपले वडील असल्याचा दावा या तरुणीने केला आहे. पाकिस्तानी तरुणी मीडियासमोर येऊन स्पष्टपणे दावा करत आहे की, ‘डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत आणि मला त्यांची भेट घ्यायची आहे.’

सोशल(real donald trump) मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती तरुणी म्हणत आहे की, ‘मी प्रत्येकाला स्पष्ट सांगू इच्छिते की मी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आहे. मी एक मुस्लिम आहे आणि जे इंग्लिश लोक मला इथे पाहतात ते विचारतात तू इथे काय करत आहेस. डोनाल्ड ट्रम्प नेहमी माझ्या आईला  (real donald trump)म्हणायचे की, तू अत्यंत बेफिकीर आहेस, तू माझ्या मुलीची काळजी घेऊ शकत नाहीस. माझे आई-वडील भांडले तेव्हा मला खूप वाईट वाटले. आता मला माझ्या वडिलांना भेटायचे आहे.’

Must Read

1) प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

2) प्रतीक्षा संपली! याच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियानं केलं जाहीर

3) मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकाने सहा जणांना उडवले, एकाचा मृत्यू

4) CSK नंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह

5) काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र
लोक सोशल मीडियावर या मुलीची चेष्टा करत आहेत आणि ‘हे सर्व फक्त पाकिस्तानमध्ये शक्य आहे’,  (real donald trump)असं देखील म्हणत आहेत.सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यांनी तीन लग्न केली असून पहिल्या दोघींनाही घटस्फोट दिली आहे.