Main Featured

पुण्याच्या बुधवार पेठेत पुन्हा वेश्याव्यवसाय झाला सुरू


corona virus vaccine कोरोना पाठोपाठ लॉकडाऊन lockdown आणि पाचवीला पुजलेल्या हेटाळणीच्या नजरा या सगळ्यांबरोबर आयुष्य कसं जगायचं असा प्रश्न पुण्यातील बुधवार पेठ येथील महिलांसमोर उभा ठाकला आहे. अनलॉक झाल्यानंतर कधीतरी येणारे गिऱ्हाईक त्याच्यासोबत कोरोना येण्याची भीती अशा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे पुण्यातील 'ती' गल्ली. तरीही सामाजिक अंतर, सॅनेटायझर Sanitizer आणि सुरक्षेच्या सगळ्या उपायोजना करून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांचा देहविक्री व्यवसाय सुरू झाला आहे.