Main Featured

२४ तासात देशात वाढले इतके कोरोंनाबाधित


                                      corona patient in india


गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 89,706 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 1115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये (corona virus vaccine) कोरोनाचा कहर सुरुच आहे. देशातील 43.7 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत देशात 73,890 लोकांनी आपला जीव गमावला आहे. (So many cores affected in the country in 24 hours)भारतात कोरोनाचे 8,97,394 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत जवळपास 34 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 

भारतातील 5 राज्यात 20(corona virus vaccine) पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 11 अशी राज्ये आहेत जिथे 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

Must Read


1)कोल्हापूरमध्ये जंम्बो कोविड सेंटरची मागणी

3) आयजीएम रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी लक्ष देणं गरजेचं 4) शहरातील हॉटेल व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई 5) कशासाठी, बायकोसाठी ... हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱल्या दुचाकी

बुधवारी सकाळची आकडेवारी

(So many cores affected in the country in 24 hours)

आतापर्यंत देशात कोरोना रूग्णांची एकूण संख्या - 43,70,129
आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृतांची संख्या - 73,890
आतापर्यंत देशात बरा झालेल्या रूग्णांची संख्या - 33,98,845
गेल्या 24 तासात नवीन कोरोना रुग्णांची संख्या - 89,706
गेल्या 24 तासात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या - 1,115
देशात एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या - 8,97,394