Main Featured

कंगनाला मिळाला हा पाठीराख्या

v

kangana and karni sena

 अभिनेत्री कंगना रणौत ( Kangana Ranaut) ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल मीडियावर नवा वाद सुरु झाला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटरवर खडाजंगी पाहायला मिळाली. विरोध (indian politics)करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी कंगना येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकेकाळी कंगनाचा विरोध करणारी करणी सेना आता तिला पाठिंबा देत आहे.

Must Read

1) प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

2) प्रतीक्षा संपली! याच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियानं केलं जाहीर

3) मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकाने सहा जणांना उडवले, एकाचा मृत्यू

4) CSK नंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह

5) काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र