Main Featured

प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण, चित्रपटाचे शूटींग थांबवले


                                     robert-pettison-12


 हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट पैटिनसन  (Robert Pattinson) याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या बॅटमॅन चित्रपटाची शूटिंग थांबविण्यात आली आहे.

कोरोनाची(Actor infected with corona) साथ आल्यानंतर या चित्रपटाचे शूटींग फेब्रुवारी महिन्यात थांबविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली होती. त्यातच आता मुख्य अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा शूटींग थांबविण्यात आले आहे. या चित्रपटाला कोरोना व्हायरसचा सतत फटका बसत आहे. आधी लॉकडाऊन व आता पुन्हा शूटींग थांबल्याने निर्मात्यांना नुकसान होत आहे.

Must Read

हा चित्रपट जून(Actor infected with corona)  2021 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र या चित्रपटाचे तीन महिन्यांचे शूटींग अद्याप बाकी आहे. त्यानंतर इफेक्टसचे काम असल्याने चित्रपटाची रिलीज तारिख पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.