Main Featured

मकर राशी भविष्य



Capricorn future तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत - तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल.

उपाय :- मांस, दारू, हिंसा, दुसऱ्यांची पीडा, निंदा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थितीसाठी शुभ राहील