vice-president-venkaiah-naidu-has-tested-positive

Advertise


भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नयडू M Venkaiah Naidu यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उपराष्ट्रपती नायडू यांची प्रकृती स्थिर असून होम क्वारंटाईन आहेत. व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा नायडू यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली असून त्या सेल्फ आयसोलेशन मध्ये आहेत.