Main Featured

केबीसी प्ले अलाँग : दररोज १० विजेते, १० लाख रूपयांचे बक्षीस


sony-liv-kbc-play-along-everyday

 सोनी लिव (sony live tvने ‘केबीसी प्‍ले अलाँग’अंतर्गत ‘हर दिन १० लखपती’ची ऑफर सुरू केली आहे. यामध्ये भारतातील १० विजेत्‍यांना दररोज १ लाख रूपये जिंकण्‍याची संधी मिळणार आहे. यंदा हा खेळ टीम्समध्येही खेळता येऊ शकेल. यासह युजर्स त्‍यांचे मित्र व कुटुंबातील सदस्‍यांसोबत स्‍वत:च्‍या टीम्‍स तयार करू शकतात. टीमचा स्‍कोअर हा वैयक्तिक खेळाडूचा स्‍कोअर मिळून असेल. सर्वाधिक स्‍कोअर करणा-या टीमला दररोज १ लाख रूपयांचे रोख बक्षीस मिळेल. यामध्‍ये रेफरल्‍सची संधी देखील आहे. युजर अतिरिक्‍त पॉइण्‍ट्स जिंकण्‍यासाठी मित्र व कुटुंबातील सदस्‍यांना आमंत्रित करू शकतो/ संदर्भ देऊ शकतो आणि ते स्‍वत:साठी सोनी लिवचे मोफत सबस्क्रिप्‍शन मिळवू शकतात.

Advertise

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

या स्‍पर्धेमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत अनेक बक्षीसे जसे कार, टेलिव्हिजन सेट, मोबाइल फोन्‍स, ब्‍ल्‍यूटूथ स्पीकर्ससोबत विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स व गिफ्ट कार्ड युजर्स जिंकू शकतात. यंदाचा केबीसीचा सिझन २८ सप्टेंबरपासून सुरू झाला असून रात्री ९ वाजता प्रसारित होतो.

याविषयी डिजिटल व्यवसायाचे अमन श्रीवास्‍तव म्हणाले, ”सोनी लिववर पहिल्‍यांदाच ऑडिशन्‍ससह ऑनलाइन भरघोस प्रतिसाद मिळण्‍यापर्यंत कौन बनेगा करोडपतीसाठी हे नाविन्‍यपूर्ण वर्ष राहिले आहे. दररोज दहा जणांना एक लाख रुपये सहज जिंकता येईल.”