Main Featured

सर्वात मोठ्या खाजगी बँकेचे ग्राहकांसाठी खास गिफ्ट कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus Pandemic) देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असणाऱ्या एचडीएफसी (HDFC) बँकेने ग्राहकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. एचडीएफसी बँकेने बेस रेट 0.55 टक्के कमी करत 7.55 टक्के केला आहे. हे दर 11 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या घोषणेनंतर बेस रेटवर आधारित कर्ज स्वस्त होतील. बेस रेट म्हणजे असे दर असतात की ज्यापेक्षा कमी दराने बँका कर्ज देऊ शकत नाहीत. (Special gift for bank customers)या दराला कर्जाचे (emi calculator)कमीत कमी व्याजदर म्हटले जाते.

बँकेच्या या निर्णयानंतर बेस रेटवर आधारीत कर्जावरील दर कमी होतील. याचाच अर्थ असा की अशाप्रकारच्या कर्जावरील EMI वर दर महिन्याला 0.55 टक्के बचत होणार आहे.

Must Read

कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus Pandemic) देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असणाऱ्या एचडीएफसी (HDFC) बँकेने ग्राहकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. एचडीएफसी बँकेने बेस रेट 0.55 टक्के कमी करत 7.55 टक्के केला आहे.(Special gift for bank customers) हे दर 11 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या घोषणेनंतर बेस रेटवर आधारित कर्ज स्वस्त होतील. बेस रेट म्हणजे असे दर असतात की ज्यापेक्षा कमी दराने बँका कर्ज देऊ शकत नाहीत. या दराला कर्जाचे कमीत कमी व्याजदर म्हटले जाते.

बँकेच्या या निर्णयानंतर बेस रेटवर आधारीत कर्जावरील दर कमी होतील. याचाच अर्थ असा की अशाप्रकारच्या कर्जावरील EMI वर(emi calculator)दर महिन्याला 0.55 टक्के बचत होणार आहे.