Main Featured

“त्या व्यक्तीचे आणि एका महिलेचे नग्न फोटो माझ्याकडे होते" : एकनाथ खडसेIndian politics- भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis)यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अत्यंत धक्कादायक आरोप करत त्यांनी याप्रकरणी आपल्याविरोधात कसं षडयंत्र रचलं गेलं, याचा खुलासा केला आहे. याच प्रकरणी बोलताना त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.


माझ्याविरोधात आरोपांचे षडयंत्र रचले गेले. हे षडयंत्र कुणी केले?, कसे केले?, त्यात कोण कोण सामील होते?, कोणत्या मंत्र्याचे पीए होते?, अंजली दमानिया यांना कोण भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत, मी हे पुरावे वरिष्ठांना दाखवणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखवले आहेत, असं खडसे म्हणाले.


Must Read

तसेच एका मंत्र्याचा पीए व एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना दाखवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय काय उद्योग (Indian politics)चालतात याची माहिती वरिष्ठांना दिल्याचं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी केलं आहे.