Main Featured

प्रार्थना बेहरेचे हे स्टनिंग फोटो तुम्ही पाहिले का ?


best smartphone in camera प्रार्थनाच्या या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात बंदिस्त झाल्या आहेत. प्रार्थनाचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत.यांत प्रार्थनाचा स्टनिंग लूक बघायला मिळतोय.


'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अॅप लग्न' अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत Marathi film industry स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.  

आजवर प्रार्थनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र सिनेमांची निवड करताना प्रार्थना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले. यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.मात्र आता सिनेमांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं प्रार्थनाने म्हटलं होते.