CSK

IPL 2020- आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सरुवात झाली आहे. मात्र चाहते मिस्टर आयपीएलला मिस करत आहे. आयपीएलचा किंग म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैनानं (suresh raina) (CSK)वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.


दरम्यान, रैना पुन्हा संघात कमबॅक करेल, अशा चर्चा होता. रैनानं स्वत: पुन्हा संघात सामिल होण्याचे संकेत दिले होते. मात्र आता टीममध्ये रैना सामिल होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. 

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणारभारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

चेन्नई सुपरकिंग्ज संघाने (CSK)वेबासाइटवरून सुरेश रैनाचे नाव काढून टाकले आहे. टीम सेक्शनमध्ये सर्व खेळाडूंची नावं आहेत, मात्र यात सुरेश रैनाचे नाव नाही आहे. यावरून चेन्नईच्या या हंगामात पुन्हा रैना दिसणार नाही, असेच चित्र दिसत आहे. 

याआधी रैनानं CSK संघाच्या ऑफिशिअर अकाउंटला ट्विटरवरून (Twitter) अनफॉलो केले आहे.रैनानं याआधी शनिवारी ट्वीट कर वैष्णव देवीला गेल्याचा फोटो ट्वीट केला होता. रैना गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये ट्रेनिंग करत असल्याचे दिसत आहे.