Main Featured

विनयभंग करून धमकी दिल्याप्रकरणी एकास अटक                                         

इचलकरंजी येथे युवतीचा विनयभंग करून धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संजय गोविंद बडे (रा. साईमंदिर मागे, स्वामी मळा) यास अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद पिडीत युवतीने दिली आहे. पिडीत युवती गुरूवारी सायंकाळच्या सुमारास यशोलक्ष्मी मंगल कार्यालय येथून जात असताना संजय बडे या युवकाने तिला थांबवून लज्जा उत्पन्न होईल (Threatened by molestation)असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे युवतीने आरडाओरड केला असता संजय बडे याने युवतीस कानशिलात मारून सदरचा प्रकार सांगितलीस तर तुझ्या घरच्या लोकांना सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीत युवतीने शिवाजीनगर पोलिसात सदर युवकाविरोधात  गुन्हा दाखल केला.

Must Read