The-saree-looks-so-beautiful

अभिनेत्री अंकिता लोखंडे Actress Ankita Lokhande सोशल मीडिवर खूपच सक्रिय असते. फॅन्ससोबत पोस्ट शेअर करत असते. 

अंकिताने इन्स्टाग्रामवर साडीतले फोटोशूट शेअर केले आहे.
साडीतल्या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसते आहे. हे फोटोशूट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, , 'कैसे खुश रहे। हर सुबह तय करें कि आप अच्छे मूड में हैं।'
अंकिताचे हे साडीतले फोटोशूट चाहत्यांना आवडले आहे. चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव अंकिताच्या या फोटोशूटवर केलाय.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतला न्याय देण्यासाठी अंकिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
सुशांत आणि अंकिता जवळपास 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. 
सुशांतसोबत पवित्रा रिश्ता या मालिकेतून अंकिताने छोट्या पडद्यावर एंट्री केली. 
कंगना राणौतच्या मणिकर्णिका सिनेमातून अंकिताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले.
अंकिताला इन्स्टाग्रामवर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे.