Main Featured

शरद पवारांविषयी धक्कादायक बातमी


breaking news for shrad pawar


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray) यांच्याप्रमाणे शरद पवारांनीही धमकीचा फोन आला आहे. हा धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती मिळते आहे. मातोश्रीप्रमाणे वर्षावरही धमकीचा फोन आला होता. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा फोन आला होता. दुसरीकडे कंगना राणौत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांना ही धमकीचे फोन येत आहेत.

 कंगनावर गृहमंत्र्यांनी टिका केल्यानंतर हा फोन आल्याचं(politics of india) बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्था मातोश्रीला बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. त्यानंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईतून धमकीचा फोन आला होता. फोन कोणी केला होता याबाबत तपास सुरु आहे.

Must Read

1) प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

2) प्रतीक्षा संपली! याच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियानं केलं जाहीर

3) मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकाने सहा जणांना उडवले, एकाचा मृत्यू

4) CSK नंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह

5) काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र