Main Featured

इचलकरंजीत ‘प्लाझ्मा फाइंडर अ‍ॅप ची निर्मिती


 इचलकरंजी येथे कोरोनाची बाधा होऊन बरे झालेल्या व्यक्तीने आपला शरीरातील प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. ही मोहिम व्यापक करण्यासाठी इचलकरंजीत ‘प्लाझ्मा फाइंडर अ‍ॅप (Plasma Finder app)’ची निर्मिती करण्यात आली आहे. इचलकरंजी शहर परिसरातील हा पहिलाच प्रयत्न असल्याने या अ‍ॅपच्या माध्यमातून प्लाझ्मा देणार्‍या आणि आवश्यकता असणार्‍या दोन्ही व्यक्तींना निश्‍चितच लाभ मिळणार आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार (Ganesh Biradar) यांनी केले.  

MUST READ 

1) एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताय? लागू होणार ‘हा’ नवा नियम


2) सुरेश रैनाच्या काका आणि चुलत भावांचे मारेकरी सापडले


3) आधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले


4) PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या 5 चुका केल्यास काढता येणार नाही खात्यातील रक्कम


5) The best student laptops 2020

झटपट  फूड  डिलिव्हरी  अँप  चे   विक्रांत ढवळे आणि अनिस सय्यद यांच्या प्रयत्नातून हा अ‍ॅप विकसित करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ पोलिस उपअधिक्षक बिरादार यांच्या हस्ते करण्यात आला. रक्तदान प्रकियेप्रमाणेच प्लाझ्मा दान ही प्रक्रिया असून 18 ते 60 वयोगटातील ज्या प्लाझ्मा फाइंडर अ‍ॅप (Plasma Finder app)व्यक्तीचे वजन 50 किलोपेक्षा जास्त तसेच हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 पेक्षा जास्त आहे, अशी कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. जिल्ह्यातील जे नागरीक कोरोनामुक्त झाले आहेत त्यांनी अथवा त्यांच्या परिचित ज्या व्यक्तीला कोविड विषाणूचा संसर्ग झाला होता व त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे, आवाहन बिरादार यांनी केले.