Main Featured

हॉट पोझ नाही फक्त नजरेनंच केलं घायाळ; मराठमोळ्या अभिनेत्रीचे PHOTO


बहुतेक अभिनेत्रींचे हॉट, बिकनीतील फोटो पाहून कित्येक जण क्लिन बोल्ड होतात. मात्र या मराठमोळ्या अभिनेत्रीने फक्त आपल्या नजरेनंच सर्वांना घायाळ केलं आहे.