वरुण धवनने गर्लफ्रेंड नताशा दलालचे रोमाँटिक फोटो
Movie Bollywood बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने Varun Dhawan गर्लफ्रेंड नताशा दलालसोबतचा सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. वरुण धवन आणि नताशा दलालचे Natasha dalal फोटो बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.वरुण आणि नताशा बॉलिवूडमधले एक क्यूट कपल आहे. धवन व दलाल दोन्ही कुटुंब या नात्यापासून आनंदी आहेत. वरुण आणि नताशा यांचे कपल वरुणच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.वरुण आणि नताशा एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.सोशल मीडियावर देखील वरुण आणि नताशा नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात.