Main Featured

विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल


                                rape

इचलकरजी येथे मोबाईलवर फोटो व अश्‍लिल मेसेज टाकून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी विनायक नागेश मारडकर (रा. ढगेवाडी जि.बार्शी) याच्याविरोधात येथील गावभाग पोलिसांत नोंद झाली आहे. याबाबतची तक्रार येथील पिडीत युवतीने दिली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, ढगेवाडी येथे राहणारा विनायक याने फेसबुक (fACEBOOK ), व्हॉटस्अ‍ॅप (WhatsApp) या सोशल मिडीयाचा वापर करून सदर पिडीत युवतीच्या मोबाईलवर वेळोवेळो अश्‍लिल फोटो अपलोड करण्याची धमकी देत व अश्‍लिल मेसेज पाठवत होता. तसेच पिडीत युवतीच्या आई, वडिलांना फोन करून धमकी देत होता. याप्रकरणी पिडीत युवतीने गावभाग पोलिसात सदर युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा 

1) इचलकरंजीत "या' संघटना आक्रमक, केली जोरदार निदर्शने

2) कोल्हापूरकरांची चिंता वाढली

3) काय आहे कोल्हापुराच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

4) कोल्हापूरात तरुणाचा निर्घृण खून

5) सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला बोजवारा

मोबाईलवर फोटो व अश्‍लिल मेसेज टाकून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी विनायक नागेश मारडकर (रा. ढगेवाडी जि.बार्शी) याच्याविरोधात येथील गावभाग पोलिसांत नोंद झाली आहे. याबाबतची तक्रार येथील पिडीत युवतीने दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ढगेवाडी येथे राहणारा विनायक याने फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा वापर करून सदर पिडीत युवतीच्या मोबाईलवर वेळोवेळो अश्‍लिल फोटो अपलोड करण्याची धमकी देत व अश्‍लिल मेसेज पाठवत होता. तसेच पिडीत युवतीच्या आई, वडिलांना फोन करून धमकी देत होता. याप्रकरणी पिडीत युवतीने गावभाग पोलिसात सदर युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.