Main Featured

MPSC परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर


                                     mpsc new timetable


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा , दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जारी करण्यात आले आहे. 

 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020(Revised examination schedule announced) या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणतेही बदल नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने हे नवे वेळापत्रक आयोगाने जारी केले आहे..

Must Read

1) प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

2) प्रतीक्षा संपली! याच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियानं केलं जाहीर

3) मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकाने सहा जणांना उडवले, एकाचा मृत्यू

4) CSK नंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह

5) काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र

परीक्षा आणि नव्या तारखांची माहिती पुढीलप्रमाणे -

राज्यसेवा पूर्व परीक्षा : 11 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा : 22 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020

सप्टेंबर महिन्यात करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर (Revised examination schedule announced)परीक्षांचे आयोजन न करता ते आता ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पुढे गेले आहे.