साऊथच्या चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल Kajal Aggrawal सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. 

अलीकडेच तिने ब्लॅक ड्रेसमधील स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. 
काजल अग्रवालचे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. 
काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. 
काजल अग्रवालने आतापर्यंत तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदी सिनेमात कामे केली आहेत.
फार कमी लोकांना माहीत असेल की, काजल ही मुंबईची असून इथेच ती लहानाची मोठी झाली.
कल्याण रामसोबत लक्ष्मी कल्याणम या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केलं होतं.