Main Featured

ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो


Glamorous-photos

सोशल मीडियावर अभिनेत्री ईशा गुप्ता Isha Gupta पुन्हा एकदा फोटोमुळे चर्चेत आली आहे. 

नुकतेच ईशा गुप्ताने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.
ईशा गुप्ताने २००७ साली मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब पटकावला होता. 
सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर ईशा गुप्ताचे ५.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. 
सध्या ईशा गुप्ता तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वी ईशा गुप्ताने तिचा बॉयफ्रेंड मॅन्युअलसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. 
बॉलिवूडमध्ये ईशा गुप्ताने काम कमी केले असले तरी तिने तिचे स्थान निर्माण केले आहे.
चित्रपटाबद्दल सांगायचं तर ईशाने जन्नत २, कमांडो, रुस्तम व बादशाहोसारख्या चित्रपटात काम केले आहे.