Consolation to the inhabitants of the city

इचलकरंजी शहर वासियांना आज पुन्हा दिलासा मिळाला आहे. दिवसभरात विविध 6 भागात 12 रूग्ण नव्याने आढळून आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर जवाहरनगरमधील महिला आणि जाधव मळा परिसरातील पुरूषाचा मृत्यू झाला. आज अखेर रूग्णांची संख्या 3770 इतकी झाली आहे. तर 3372 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या 215 जणांवर उपचार सुरू आहेत. आज अखेर 187 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertise

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

आज दिवसभरात  सांगली रोड परिसरात 4, जवाहरनगर, पंचवटी टॉकीज परिसर प्रत्येकी 2,  गोकुळ चौक, सहकारनगर, इंदिरानगर, रसना कॉर्नर आदी परिसरात 1 रूग्ण आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून रूग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसून येत आहे. शहरात नागरिकही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसून येत आहे.