Main Featured

अनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP


Anushka-Sharma's-CUTE-PHOTO

अभिनेत्री अनुष्का शर्मा  (Anushka Sharma)  आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.