Main Featured

ही आहेत 6 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती! मिळेल एफडीपेक्षा जास्त फायदा


बहुतांश बँकात मिनिमम बॅलन्स नसल्यास बँक bank ग्राहकांकडून दंड वसुल करते. पण काही बँकांमध्ये असणारी कमीतकमी शिल्लक 10 हजार रुपये ठेवणे अनेकांना शक्य होत नाही. अशा लोकांसाठी देशातील काही बँका झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंट (Zero Balance Savings Accounts) ऑफर करत आहेत. यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते.