Main Featured

तुळ राशी भविष्य (Libra astrology)Libra astrology

तुळ राशी  (Libra astrology)- 
आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषत: आपल्या जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. 
तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचे आयुष्य आज खरच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे.
उपाय :- (Libra astrology)
कुठल्याही पवित्र स्थानावर हिरवे नारळ वाहून शांतता कायम ठेवा.