Main Featured

Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्सTriumph ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने आपली दमदार अशी BS6 bonneville speedmaster लाँच केली आहे. अत्यंत दमदार इंजिनासह ही बाइक भारतीयांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.