Main Featured

आई नर्गिसनंतर संजय दत्तलाही कॅन्सरनं गाठलं


राकेश रोशन यांनाही एक प्रकारचा घशाचा कर्करोग झाला होता. पण वेळीच उपचार मिळाल्याने ते या आजारातून बाहेर आले आहेत.
एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना सुद्धा कॅन्सरची लढाई हारले होते. बराच काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये आपल्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.