Main Featured

रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या कुटुंबियांची भेट



 रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas aathvle) यांनी घेतली दिवंगत अभिनेते सुशांतसिंह रजपूत यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. फरिदाबाद हरियाणा येथे भेट घेतली. सुशांतसिंह यांच्या वडिलांचे रामदास आठवले यांनी सांत्वन केले. वडील के के सिंह आणि सुशांतची बहीण राणी सिंह यांची यावेळी भेट घेतली.


सुशांतच्या निधनानंतर मला टार्गेट केलं जात आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूला मला जबाबदार धरले आहे. मी कधीच सुशांतवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. सुशांतची एवढी काळजी होती तर त्याला एकट्याला का राहू दिलं. का कधी त्याच्यासोबत राहायला आले नाहीत. पहिल्यांदाच रियाने मीडियासमोर आपली बाजू मांडली आहे. 

Must Read

सुशांतच्या वडिलांनी रियावर पहिल्यांदा स्पष्ट आरोप केले आहेत. सुशांतच्या हत्येचा आरोप रिया चक्रवर्तीवर लावण्यात आला आहे. 'माझ्या मुलाला खूप दिवसांपासून ही मुलगी विष पाजत होती. तिनेच माझ्या मुलाची हत्या केली आहे. रिया आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक केली जावी', अशी मागणी सुशांतचे वडील के के सिंह यांनी केली आहे.