Main Featured

राधानगरीचे २ स्वयंचलित दरवाजे उघडले

Radhanagari Dam

Kolhapur जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam)स्वयंचलीत दोन दरवाजे आज (दि. १०) सकाळी उघडले. धरणाचे तीन व सहा क्रमांकाचे दरवाजे उघडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 


सध्या धरणाचे (Radhanagari Dam) दोन स्वयंचलित दरवाजे उघडल्याने ४२५६ क्युसेक पाणी भोगावती आणि पंचगंगेच्या पात्रातून वाहत आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोगावती आणि पंचगंगेच्या (Panchaganga River)पूररेषेमधील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 


MUST READ