Main Featured

गावसकर म्हणतात, “भारतीय क्रिकेटमधील ‘हा’ खेळाडू सर्वोत्तम”
भारतीय क्रिकेटला विविध युगात महान क्रिकेटपटू मिळाले. वेळोवेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांचे नवनवे क्रिकेटचे हिरो दिसले. प्रत्येक वेळी (‘Yes’ players are the best ”)नव्याने पुढे येणाऱ्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या मैदानावर आपली जादू दाखवली. आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू कोण याबद्दलही अनेक चर्चा कायम रंगतात. १९५० सालापासून ते २०१९ सालापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेटपटूंची नावं वेगवेगळे क्रिकेट जाणकार सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून घेतात. भारताला लिटल मास्टर सुनील गावसकर (Little master sunil gavaskar) यांनी त्यांच्या आवडता सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू सांगितला.

Must Read


“आतापर्यंत भारताने जगाला अनेक महान क्रिकेटपटू दिले. बहुतांश क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट समृद्ध केलं. त्यात (‘Yes’ players are the best ”)माझ्यामते सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव. (Kapil Dev) माझ्या मते सर्व खेळाडूंपेक्षांमध्ये तो सरस आहे. सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत तो कायम पहिल्या क्रमांकावरच असेल”, असे गावसकर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.