Main Featured

धनु राशी भविष्य (Sagittarius astrology)



Sagittarius astrology

धनु राशी (Sagittarius astrology)- 

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रोनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. 
इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही केलेली गणिते फलदायी ठरतील. त्यामुळे तुम्ही वेळेवर प्रकल्प पूर्ण करू शकाल. नवीन प्रकल्प हाती घेण्यासही ही योग्य वेळ आहे. 
तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल परंतु, तुमच्या जवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हाला ही दुःख होईल. आज तुम्ही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल.
उपाय :- (Sagittarius astrology)
आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी बहु-धान्य पोळी / ब्रेड पक्षांना खाऊ घाला.