Main Featured

सिंह राशी भविष्य (Leo Horoscope)




अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल, सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.
उपाय :- निरंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठी काळे चणे, काबुली चणे, काळे वस्त्र आणि सरसोचे तेल दान करा.