Main Featured

राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या


What! Over 5 People Commit Suicide Daily in Jharkhand During Lockdown


इचलकरंजी येथील चंदूर येथे  एका युवकाने राहत्या घरी तुळीला साडीच्या सहाय्याने गळफास  घेऊन आत्महत्या केली.किरण विलास बडवे ( वय 22 रा शाहूनगर चंदूर ) असे त्याचे नाव आहे.ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.