Main Featured

कुंभ राशी भविष्य (Aquarius Horoscope)




शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसºया कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आज जीवनाच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात. तुमच्या गोष्टी घरचांना चिंतीत करू शकतात परंतु, या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.
उपाय :- आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी गाईला पोळी किंवा पीठ खाऊ घाला.