Main Featured

1 सप्टेंबरपासून देशभरात वीजबिल माफ होणार?


1st september electricity bill waiver scheme starts is fake news | देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य
1 सप्टेंबरपासून वीजबिल माफ होणार असे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर (YouTube) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (No plan announced)या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे.
या अंतर्गत सप्टेंबरपासून प्रत्येकाचे वीज बिल माफ केले जाईल असं ह्या व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे. याबाबत पीआयबीने हा दावा खोटा असल्याचे तपासले आहे. पीआयबीच्या फॅक्ट (No plan announced)चेकमध्ये सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही असं सांगण्यात आलं आहे. वीज बिलाची बातमी खोटी आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचा इशारा PIB ने दिला आहे.
पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये ही वृत्त खोट असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं अशी कोणतीही योजना आणली नाही अथवा आणणार नाही. या व्हिडीओमधून कोणाकोणाचं वीज बिल माफ होणार अशीही (No plan announced)माहिती देण्यात आली आहे.
अशी कोणतीही योजना सरकारनं आणली नाही. त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे.