Main Featured

नोरा फतेही करणार लग्न, पाहा व्हिडीओactress Nora fatehi will marry

आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही (#NoraFatehi). काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. आता नोरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लग्नासाठी मुलगा मिळाल्याचे (actress Nora fatehi will marry) सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

Must Read

4)Uddhav Thackeray तुम्ही काहीतरी लपवताय; संजय राऊत मुख्यमंत्र्यांना थेट बोलले!नोराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये तिने लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत ‘मला माझा होणारा नवरा मिळाला. मी लवकरच लग्न करणार’ असे म्हटले आहे.
नोराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा बोलताना दिसत आहे. तो लहान मुलगा दिलबर वाल्या मुलीशी लग्न करायचे (actress Nora fatehi will marry) आहे असे बोलताना दिसत आहे. त्या लहान मुलाचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हे गाणे जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ चित्रपटामधील आहे. ‘ओ साकी साकी’ या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये नोराच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत होत्या. दरम्यान नोरा या गाण्यामध्ये आगीशी खेळताना देखील दिसली होती. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले.