Main Featured

कोल्हापूर : जिल्ह्यात आजही बाधितांची शंभरी पार
Kolhapur district new corona cases today- कोल्हापूर जिल्ह्यात आज (ता. २६)  कोरोना बाधितांमध्ये (#CORONAVIRUS)मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सकाळपासून सायंकाळी पाचपर्यंत एकूण १०८ पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ४ हजारांवर गेला आहे. 

आज होम क्वारंटाईन असलेल्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथे ही घटना घडली. राहुल पाटील असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur district new corona cases today)गेल्या २४ तासात साडे चारशेंवर रुग्ण आढळून आले आहेत. हा आजवरच्या रुग्णसंख्येचा उच्चांक आहे. रुग्णवाढीबरोबरच मृत्यूंची संख्याही वाढत असून, दिवसभरात आणखी ४ प्राण गमावले. यामुळे मृतांची एकूण संख्या ११९ इतकी झाली आहे. 


Must Read