Main Featured

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहनKolhapur district collector

जिल्हाधिकाऱ्यांचे (Kolhapur district collector)निर्देश या मथळ्याखाली सोशल मिडियावर माहिती प्रसारित होत आहे. या प्रकारचे कोणतेही आदेश सद्यस्थितीत प्रशासनाकडून देण्यात आले नाहीत. नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या संदेशांबाबत बळी न पडण्याचे आवाहन कोल्हापूर (#kolhapur)आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

सोशल मीडियावर फेक (Social Media fake News)बातम्या पसरवल्या जात आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या संदेशांबाबत कोणताही संभ्रम करू नये. जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांच्या (Kolhapur district collector)नावाने खोटे संदेश पाठवले जात होते. यामुळे समाजात गैरसमज पसरत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे.  


Must Read