Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर
Kolhapur corona cases updates today- जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात गुणाकार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.२२) सकाळी ८ ते दुपारी  १.५५ पर्यंत ७४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.  तर चार जणांचा मृत्यू.


Must Read
शहरात या ठिकाणी सापडले रुग्ण 

 मिरजकर तिकटी , विक्रमनगर 3, कदमवाडी 1, रंकाळ परिसर 7, सर्किट हाऊस 1, रंकाळा टाॅवर 2, सुधाकर नगर 3, देवकर पाणंद 5, मंगळवार पेठ 1,  सरदार पार्क 1, शिवाजी पुतळा 1,शाहुनगर 2, राजारापूरी 1, ए वाॅर्ड 1, सानेगुरुजी वसाहत 2, दुधाळी 1,खरी काॅर्नर 2, शिवाजी काॅलनी 2.

Kolhapur corona cases updates today

करवीर- शिंगणापूर 1, शिये 1, वाकरे 1, गांधीनगर गणेश अपार्टमेंट 2.

हुपरी 2, इचलकरंजी 9 , मानगाव 1, संगवडे 1, नागाव समता नगर 1,  पाटील मळा इचलकरंजी 2.

बोरीवडे 1, पोखले 1.चंदगड- 2, तेरणी 6, मुंगूरवाडी 2. आजरा- कोलिंद्रे 2, केणी 1,कागल-1