Main Featured

Breaking- पालकमंत्री सतेज पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil)यांचे शासकीय विशेष कार्य अधिकारी यांना कोरोनाची लागण (corona infected)झाली आहे. ते गेले काही दिवस कोणाच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत आहे. सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मंत्री पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. 


Must Read