Main Featured

पत्नीच्या 14 प्रियकरांमुळे पती हैराण


कलकत्त्यात एक धक्कादायक बातमी समोंर आली आहे. ही घटना कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. येथे एक पतीन आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंध कळण्यासाठी डिटेक्टिव्ह झाला. यानंतर सत्य समोर आलं मात्र ते धक्कादायक होतं. त्याला कळालं की त्याच्या पत्नीचे एक नाही..दोन नाही तर 14 प्रियकर आहेत. यानंतर त्याने जे काही केलं ते तुम्ही विचारली करू शकत नाहीकलकत्त्यात एक धक्कादायक बातमी समोंर आली आहे. ही घटना कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. येथे एक पतीन आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंध कळण्यासाठी डिटेक्टिव्ह झाला. यानंतर सत्य समोर आलं मात्र ते धक्कादायक होतं. त्याला कळालं की त्याच्या पत्नीचे एक नाही..दोन नाही तर 14 प्रियकर आहेत. यानंतर त्याने जे काही केलं ते तुम्ही विचारली करू शकत नाहीबांग्ला इंडियन एक्सप्रेसनुसार पत्नीचे 14 पुरुषांसह विवाहबाह्य संबंध होते. याबद्दल कळताच पतीने सर्व प्रियकरांना कायदेशीर नोटीस पाठवली. पतीने 14 पुरुषांना 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली. कारण त्या 14 लोकांमुळे त्याचं वैवाहिक जीवन विस्कळीत झालं आहे.पतीने पाठवलेल्या नोटीसीत म्हटले आहे की – नोटीस मिळाल्यानंतर पुढील 2 आठवड्यांनतर तर मानहानीचा निधी दिला नाही तर कायदेशीर कारवाईन केली जाईल.

त्यात पतीने म्हटले आहे की – मला कळालं आहे की तुमचं माझ्या पत्नीसोबत शारिरीक संबंध आहेत.महिलेचा पती कलकत्यातील एक व्यावसायिक आहे. त्याने आरोप केला आहे की त्या 14 पुरुषांमुळे माझं आयुष्य खराब झालं आहे. समाजातही त्याची प्रतीक्षा धुळीस मिळाली आहे.पुढे त्याने लिहिलं आहे की- तुम्हा सर्वांना वैवाहिक जीवन काय असतं हे माहित असेल. तुमच्या विवाहबाह्य संबंधामुळे माझं आयुष्य बिघडलं आहे. दर तुम्ही 2 आठवड्यात 100 कोटी रुपये दिले नाही तर तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.